उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांबद्दल बोलताच पिकला हशा | Uddhav Thackeray
2022-10-14
2
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा ७५वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भुजबळांचं कौतुक केलं. पाहुयात काय म्हणाले उद्धव ठाकरे...